Homeचिट चॅटउद्या, रविवारी पं....

उद्या, रविवारी पं. पूछवाले यांची मैफिल!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, दिनांक १६ मे २०२१ या दिवशी सायंकाळी पाच वाजता, ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित बाळासाहेब पूछवाले यांच्या मैफिलीच्या ध्वनीफितीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ही मैफिल १२ जानेवारी १९८६ रोजी केंद्राच्या सभागृहात झाली होती. कार्यक्रमाची लिंक dadarmatungaculturalcentre.org या साईटवर शनिवार दिनांक १५ मेपर्यंत उपलब्ध होईल. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे सध्याच्या निर्बंधांच्या काळामध्ये स्वरसंचित हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue reading

डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’चे प्रकाशन

भरारी प्रकाशन, मुंबई आयोजित प्रसिद्ध कवयित्री डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या 'निळाई' या नवीन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची आणि रसिक श्रोत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती....

‘होर्मूझ’च्या अमेरिकी नाकाबंदीला चीनचे थेट आव्हान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक कोंडी करण्याकरीता होर्मूझ सामुद्रधुनीभोवती नाकाबंदी सुरू केली असतानाच चीनने अमेरिकेच्या या कृतीला थेट आव्हान दिले आहे. अमेरिकेने आमच्या जहाजांना या नाकाबंदीत अडवू नये, असे म्हणत त्यांनी त्यांचे एक तेलवाहू होर्मूझ सामुद्रधुनीतून पाठवलेही....

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेची जोरदार तयारी

राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आदी मान्यवरांनी आज सकाळी शिवाजीपार्क येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी...
Skip to content