टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

कोव्हिडची संभाव्य तिसरी...

कोव्हिड-19च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात येत्या 4 ते 6 आठवड्यात मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर अधिक घातक रूपात कोव्हिडची तिसरी लाट पसरण्याची दाट...

मुख्यमंत्री ठाकरेंच्या धरसोड...

मुंबईतल्या टाटा रूग्णालयातील कॅन्सर रूग्णांच्या नातेवाईकांसाठी लालबागच्या हाजी कासम चाळीत १०० घरे मुख्यमंत्र्यांच्या सहीनेच निश्चित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचीच फाईलवर सही आहे. मी कोणतेही...

लसीकरणासाठी पुढच्या महिन्यात...

कोविड प्रतिबंधात्मक लस पुरवठ्याबाबत कोणतीही समस्या आता येणार नाही. आपल्याकडे सुमारे 20 ते 22 कोटी लसींच्या मात्रा पुढच्या महिन्यात उपलब्ध होतील. लसीकरण मोहीम देशाच्या...

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला...

पाच वर्षांच्या कारभाराचे आश्वासन देणाऱ्या राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीला अवघ्या दीड वर्षात घरघर लागण्यास सुरूवात झाली आहे. सत्तेतला तिसरा पक्ष म्हणून कायम हिणवला जात...

कोविडनंतरही 3 महिने...

कोविडमधून बरे झाल्यानंतरसुद्धा काही रुग्णांमध्ये 4 आठवड्यांपर्यंत (एक महिना) लक्षणे आढळतात, तर काही जणांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा (तीन महिने) अधिक काळ लक्षणे दिसून येतात. कोविडमधून बरे झाल्यानंतर थकवा, अपचन,...

विधान परिषदेच्या आमदारांसाठी...

सहा महिन्यांपूर्वी राज्यपालांकडे विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी पाठविण्यात आलेल्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेईपर्यंत काहीही होणार नाही तसेच याकरीता आणण्यात येणारा दबावही कुचकामी ठरणार...

कोविडच्या पुढच्या लाटांमध्ये...

कोविड-19 महामारीच्या संभाव्य आगामी लाटांमध्ये बालकांमध्ये तीव्र आणि गंभीर आजार निर्माण होणार असल्याची माहिती चुकीची आहे. आगामी लाटांमध्ये बालकांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे सिद्ध करणारी...

तब्बल २२ वर्षांनंतर...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर गेल्या २२ वर्षांत बहुतांश काळात सतत कोणाचा ना कोणाचा हात धरून सत्तेची फळे चाखणाऱ्या शरद पवार यांना आता स्वबळावर सत्तेत येण्याचे...

आता मेट्रो कारशेडचे...

मराठा आरक्षण, जीएसटीचा परतावा, चक्रीवादळग्रस्तांना मदत आदी नेहमीच्या विषयांबरोबरच आता मुंबई मेट्रोची कारशेड, पदोन्नतीतील आरक्षण, पिक विमा आणि राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नांचे ओझे...
Skip to content