टॉप स्टोरी

रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास आहे. मात्र यावेळी सोने आणि चांदी नेहमीच्या पद्धतीने वागले नाहीत; त्यांचे भाव घसरत आहेत. डॉलर मजबूत, व्याजदर कपात लांबली; सोन्यावर दबाव या घसरणीमागे एक मुख्य कारण आहे- होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात लवकर करावी, या अपेक्षा मागे पडल्या आहेत. यामुळे...

दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन...

अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने तयार केलेला निकाल ज्या विद्यार्थ्यांना समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-१९ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन...

.. अखेर डॉ....

अखेर पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तेसाठी अगतिक असलेल्या काँग्रेसने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांगी टाकली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तुम्हाला कळेल डॉ. नितीन राऊत काय करतात ते.. असे...

महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांमधले मतभेद...

पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे या मुद्यावर काँग्रेस ठाम असून याप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा सात मेचा शासन निर्णय...

.. तरच कोविशिल्डच्या...

मुंबई महापालिकेने आजपासून म्हणजेच २४ मेपासून येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच २६ मेपर्यंत लसीकरण केंद्रांवर थेट (वॉक इन) येणाऱ्या लाभार्थ्यांना लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले...

बारावीच्या परीक्षांसाठी उद्या...

बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने उद्या सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष...

इन्कम टॅक्सचे पोर्टल...

प्राप्तीकर विभाग (इन्कम टॅक्स) आपले नवीन ई-फाईलिंग पोर्टल www.incometax.gov.in, येत्या 7 जून 2021 रोजी सुरू करणार आहे. हे पोर्टल सुरू करण्याच्या तयारीसाठी आणि स्थलांतरणाच्या कामांसाठी...

“तौते” चक्रीवादळाचा महाराष्ट्राचा...

“तौते” हे चक्रीवादळ अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून उत्तर-वायव्य दिशेला सरकत असून त्याचा महाराष्ट्राला असलेला धोका जवळजवळ टळला आहे. गेल्या सहा तासांत ताशी 11 किमी वेगाने...

रेमडेसिविरनंतर आता ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी’ची...

कोरोनावरील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेमडेसिविर, या इंजेक्शनच्या भरमसाठ मागणीनंतर आता कोरोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसीस, या डोळ्यांच्या आजारावर परिणामकारक मारा करणाऱ्या अ‍ॅम्फोटेरिसिन बी,...

विम्याच्या दाव्यासाठी एलआयसीची...

सध्याच्या कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत, ग्राहकांच्या संरक्षणाची बाब लक्षात घेत एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाने ग्राहकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठीची प्रक्रिया सुलभ आणि...
Skip to content