इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास आहे. मात्र यावेळी सोने आणि चांदी नेहमीच्या पद्धतीने वागले नाहीत; त्यांचे भाव घसरत आहेत.
डॉलर मजबूत, व्याजदर कपात लांबली; सोन्यावर दबाव
या घसरणीमागे एक मुख्य कारण आहे- होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात लवकर करावी, या अपेक्षा मागे पडल्या आहेत. यामुळे...
पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा...
राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवे हात समजले जाणारे शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील अनधिकृत बांधकाम एका...
पती राज कुंद्रा यांना पोलिसांनी पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्यापासून दुरावलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी आपल्या घरी काल नेहमीप्रमाणे गणरायाची प्रतिष्ठापना केली. आज...
राज्यातल्या कोरोनाची सध्याची स्थिती पाहता यंदाही विविध निर्बंधांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. राज्याच्या गृह विभागाने यादृष्टीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत....
मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये मोतीलाल नगर...
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातल्या ईडीच्या कारवाईवर मौन बाळगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याविरूद्धच्या कारवाईला राजकीय हस्तक्षेप...
कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० याकाळात सुमारे १ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेनेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय? असा...
राज्य विधान परिषदेवर राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. त्यामुळेच...