महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे-नाशिक...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आपला आमदारकीचा राजीनामा अखेर मागे घेण्याची शक्यता असून उद्यापर्यंत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत....
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नेमणूक करण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या अध्यक्षांना देण्यापासून राहुल गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमण्याच्या ठरावावर बैठकीला उपस्थित असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे...
शिवसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने ते लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली...
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सामोरे जाताना भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा ‘महायुती’चा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी विधानसभा तसेच लोकसभा...
राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पडल्याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद झाला आहे, कारण आपले मंत्री गेली अडीच वर्षे फक्त पैसे खायचे काम करत होते,...
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या वेळी पूर्वीप्रमाणे २२७ वॉर्डच असावेत, यासाठीच्या विधेयकावरील चर्चेच्या वेळी आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. या...
मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केलेले छप्परफाड भाषण म्हणजे अपघात नव्हता, हे सोमवारी विधानसभेत सिद्ध केले. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याची सुधारणा सुचवणाऱ्या...
विधानसभेमध्ये अनेकदा आमदार वेळेचं भान राखत नाहीत आणि आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, अशी तक्रारही करतात. पण, गुरुवारी विधानसभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भारतीय...
शिवसेनेच्या एकनाथ शिन्दे गटासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्यामुळे मूळ शिवसेना कोणाची, हा प्रश्न किमान विधानभवनापुरता तरी निकाली निघाला आहे. शिवसेनेत उभी फूट पाडून ५५...