टॉप स्टोरी

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-नाशिक...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी:...

शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच...

… अखेर नाना...

बाळासाहेब थोरात मला सोडून सर्वांना भेटतात, ते नाराज आहेत का, हे ते तुम्हालाच सांगतील... असे सांगणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अखेर दिल्लीतल्या नेत्यांनी...

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची...

राज्यात 10वी व 12वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. प्रारंभी...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी...

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा देण्याचा मनोदय आज पूर्ण झाला. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा प्रमाण मानत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदमुक्त केले...

वंदे भारत गाड्या...

पूर्वी खासदार भेटले तर त्यांच्या मतदारसंघातल्या रेल्वेस्थानकातून जाणाऱ्या रेल्वेला थांबा द्यावा, अशी विनंती करत होते तर आता भेटणारे खासदार त्यांच्या मतदारसंघातून वंदे भारत रेल्वे...

कसबा व चिंचवड...

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले असून यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,...

विदर्भात भाजपाविरोधी हवा...

राज्य विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा...

अनिल परब यांच्या...

दापोलीच्या तथाकथित रिसॉर्ट प्रकरणातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आता वांद्र्यातल्या अनधिकृत कार्यालयाच्या प्रकरणातूनही सहीसलामत बाहेर पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा...

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम...

राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची...
Skip to content