टॉप स्टोरी

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत नाही. न्यायमूर्ती संदीप मारने यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, निरर्थक खटले दीर्घकाळ न्यायालयाच्या यादीत ठेवणे हा न्यायव्यवस्थेशी अन्याय आहे. हा निर्णय प्रत्यक्ष खटल्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशातील दिवाणी न्यायालयांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो. कांजूरमार्ग मेट्रो प्रकरण - खटल्याचा मृत्यू, मेट्रोची वाट मोकळी हा निर्णय खासगी विकासक महेशकुमार गारोडिया...

अभियांत्रिकीच्या धर्तीवर कृषी...

राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करुन ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज...

रोहित पवारांनी एमआयडीसीसाठी...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातले आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भर पावसात विधानसभेच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली ज्या जमिनीवर एमआयडीसी मंजूर...

गतिमान सरकार, फाइल...

पशुधनाच्या मृत्यूनंतर मिळणारी नुकसानभरपाई मागच्या सरकारच्या तुलनेत वाढवण्यात आली आहे, हे सांगताना ही लक्षवेधी सूचना संपल्यावर अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे फाइल सहीसाठी देणार आहे,...

कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक...

शिक्षक भरतीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काही काळासाठी स्थगिती दिली गेली होती. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारची भरती आपण सुरू केली. आता...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि यापुढेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील, असे स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. राष्ट्रवादी...

मुंबईत 16 ऑगस्टपर्यंत...

राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरामोटर्स, हँण्डग्लायडर्स, हॉट एअर बलून इ.च्या उड्डाणक्रियांना 16 ऑगस्ट...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

जे मी-मी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जमले नाही, जे आपल्या वडिलांच्या पुण्याईची शिदोरी गाठिशी असलेल्या उद्धव ठाकरे यांना जमले नाही ते शिवसेनेचे...

मणिपूरच्या कन्यांसोबत झालेल्या...

मी सर्व मुख्यमंत्र्यांना हा आग्रह करतो की त्यांनी आपापल्या राज्यातील कायदा सुव्यवस्था आणखी बळकट करावी, विशेषतः आपल्या माताभगिनींच्या रक्षणासाठी कठोरात कठोर पावले उचलावीत. मग...

इर्शाळवाडीत मुख्यमंत्र्यांनी स्वत:च...

विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहोचले आणि दिवसभर...
Skip to content