टॉप स्टोरी

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत नाही. न्यायमूर्ती संदीप मारने यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, निरर्थक खटले दीर्घकाळ न्यायालयाच्या यादीत ठेवणे हा न्यायव्यवस्थेशी अन्याय आहे. हा निर्णय प्रत्यक्ष खटल्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशातील दिवाणी न्यायालयांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो. कांजूरमार्ग मेट्रो प्रकरण - खटल्याचा मृत्यू, मेट्रोची वाट मोकळी हा निर्णय खासगी विकासक महेशकुमार गारोडिया...

‘पर्यटनाला’ आलेल्या सरकारला...

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण...

मराठा आरक्षणावर मंगळवारी...

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी म्हणजेच १२ डिसेंबरला नागपूरला सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे...

दोघेही समदुःखी आणि...

पूर्वीच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचेस हे दोन मोठे नेते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक. दोघेही गजाआड राहिलेले.. समदःखी आणि मोकळ्या हवेत लोकशाहीतली मूल्ये जपण्यासाठी विधानभवनात...

प्रधानमंत्री मत्स्य संपदा...

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे, राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय)चा उद्देश, वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या अंमलबजावणी कालावधीत,...

.. तर मग...

.. तर आम्हीही निवडणुकीत देवाच्या-धर्माच्या नावावर प्रचार करू. जय भवानी.. जय शिवाजी, हर हर महादेव.., गणपती बाप्पा मोरया.. असे म्हणत प्रचार करू. मग मात्र...

महाराष्ट्रातल्या 264 मंदिरांमध्ये...

पुण्याच्या श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात आली. यात प्रामुख्याने...

एकनाथ शिंदे, लहान...

मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेच्या शुभारंभानिमित्त काल सकाळपासून मुंबईच्या विविध भागात भेटी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कामाची तडफ...

तब्बल ३१८ प्रश्नांनंतर...

तब्बल ३१८ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील...

सिलक्यारातल्या बचावकार्याला वेळ...

सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या काटिबद्धतेसह, केंद्र सरकार सक्रियपणे, उत्तरकाशीमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या बचावाचे अभियान वेगाने राबवत आहे. या बोगद्यातील 2 किमी काँक्रीटचे काम...
Skip to content