भविष्य निर्वाह निधीची (PF) उपलब्धता सुलभ करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे देशातील तमाम ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदाची अन् दिलासादायक बातमी मिळाली आहे. या सदस्यांसाठी आता 'पीएफ' काढणे सोपे झाले आहे. याशिवाय, ईपीएफओमधून पात्र असलेली 100% रक्कम काढून घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) 238व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पीएफ विड्रावल प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करणारे काही निर्णय घेण्यात आले. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे, सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील, कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही...
महाराष्ट्रातल्या सन 2020, 2021 व 2022 करिता कृषी विभागामार्फत देण्यात येणारे शेतकरी व शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली....
कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम १२ पोटजातीतील दारिद्रय रेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने...
मराठा समाजाला शैक्षणिक तसेच नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे विधेयक आज विधान सभा तसेच विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस...
केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयइपीएफए) आणि आशिया आणि आग्नेय आशियामधील प्रमुख वित्तीय संस्था, डीबीएस बँक यांच्यातल्या सामंजस्य...
मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची तासभर एकांतात चर्चा केल्यानंतर मनसे महाराष्ट्रातल्या...
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) भारतातून रशियाला समुद्रमार्गे केळी निर्यात करण्याची सुविधा प्रदान...
टीमलीज एडटेक, या भारताच्या आघाडीच्या अध्ययन आणि रोजगारक्षमता उपाययोजना पुरवठादाराने आपला व्यापक करियर आऊटलुक रिपोर्ट एचवाय१ (जानेवारी- जून २०२४) सादर केला असून त्यातून फ्रेशर्ससाठीच्या...
महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना पदव्यत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कधीही याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...