भविष्य निर्वाह निधीची (PF) उपलब्धता सुलभ करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे देशातील तमाम ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदाची अन् दिलासादायक बातमी मिळाली आहे. या सदस्यांसाठी आता 'पीएफ' काढणे सोपे झाले आहे. याशिवाय, ईपीएफओमधून पात्र असलेली 100% रक्कम काढून घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) 238व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पीएफ विड्रावल प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करणारे काही निर्णय घेण्यात आले. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे, सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील, कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून सुरू होणारा भूतानचा दोन दिवसांचा दौरा काल रात्री उशिरा रद्द करण्यात आला. खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा हा दौरा पुढे ढकलण्यात...
पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये शनिवार, १६ मार्चला अचानक बिघाड झाल्याने पाणीगळती सुरू झाली. या ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१...
भारत निवडणूक आयोगाने काल दुपारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठीच्या तारखा जाहीर केल्यानंतर लगेचच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या...
लोकसभा निवडणूक 2024चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये या...
लोकसभा निवडणुकीचा आज दुपारी बिगुल वाजण्याचे घोषित झाल्यानंतर लगेचच या आठवड्यातल्या राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता मुंबईतल्या सह्याद्री...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज, मंगळवारी दुपारी २ वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. उद्या, १३ मार्चला...
मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमांतर्गत सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) अरुणाचल...
यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिलं आहे. यात स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ...