पब्लिक फिगर

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले तावडे होणार का भाजपाध्यक्ष?

2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...

राजनाथ सिंह यांच्या...

नौदल कमांडरांच्या पहिल्या परिषदेला काल नवी दिल्लीत सुरूवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उद्घाटनपर सत्रात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्रात उतरुन भारतीय नौदलाच्या...

पंतप्रधान मोदी आज...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तेलंगणात आदीलाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 56 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेकविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि...

मौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

नागपूरच्या मौदा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन  झाल्यामुळे रामटेक...

राज्य विधिमंडळाचे पुढचे...

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, 10 जून 2024 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम...

विठ्ठल कामत आणि...

महाराष्ट्रात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नागरी भागातील पात्र शाळांना परसबाग निर्मिती, परसबागेतून उत्पादीत भाजीपाला यांचा पोषण आहारात समावेश याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय समित्या...

मोदींच्या सभेसाठी जनतेच्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ...

येत्या शुक्रवारपासून तीन...

वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत तीन दिवसीय...

मोदींनी आणला आपत्ती...

कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला असल्याची...

लक्षद्वीपमध्ये रामदास आठवलेंनी...

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आजपासून दोन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत.आज त्यांचे लक्षद्वीपच्या आगत्ती विमानतळावर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी स्वागत केले....
Skip to content