न्यूज अँड व्ह्यूज

चमत्कार को नमस्कार! भय्यू महाराज ते कॅप्टन खरात!!

2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू महाराजांचा इंदूरला मोठा आश्रम होता. या आश्रमात महाराष्ट्रातील मोठमोठ्या राजकारण्यांची उठबस असे. भय्यू महाराजांना पैसे कमावण्याची अजिबात इच्छा नव्हती. फक्त राजकारणी आपल्या आश्रमात येतात आणि आपला आशीर्वाद घेतात यामध्येच मोठेपणा होता.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीय भय्यू महाराजांचे फॅन होते. त्यानंतर राज ठाकरेही भय्यू महाराजांच्या इंदूरच्या आश्रमात जाऊन...

आजपासून राज्यात महसूल...

दरवर्षी राज्यभरात 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. मात्र, यावर्षी 1...

निर्मला सीतारामन यांनी...

केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन यांनी मुंबईत कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड (CDMDF) चे तसेच एएमसी रेपो क्लिअरिंग लिमिटेड (ARCL) नावाच्या लिमिटेड...

आता दिवाणी न्यायालयात...

दिवाणी न्यायालयाकडे आता दहा कोटींपर्यंतची प्रकरणे ऐकली जातील. दिवाणी न्यायालयाकडे असलेली एक कोटींची मर्यादा दहा कोटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतचे विधेयक आज...

जुन्नरमध्ये साकारणार ८०...

जुन्नरमध्ये 80 कोटी रुपयांची एक बिबट सफारी उभारली जात आहे. उद्योग खात्याकडून वन जमिनीसाठी मिळणाऱ्या जागा कोकणामधलीच मिळत होती हे लक्षात आल्यानंतर आता कोकणातली...

अल्विदा… शिरीष कणेकर!

जीवनाला कंटाळलेला एक उमदा लेखक शिरीष कणेकर मृत्यूला मिठी मारून आपल्यातून निघून गेला... त्यांनी आपल्याला कायमच हसवलं... अगदी शेवटपर्यंत ते लिहीत होते... शेवटपर्यंत हसवत होते....

अजित पवार आणि...

आमदार वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर या दोघी माझ्या भगिनी आहेत, असे मी मानतो. त्यामुळे मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे अर्थमंत्री अजित...

पूरग्रस्तांना प्रतिकुटूंब दहा...

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटूंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून त्यांना आता प्रतिकुटूंब दहा हजार...

दरवर्षी दीड लाखांहून...

2021 वर्षासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 1,53,972 आणि गंभीररीत्या जखमी झालेल्यांची संख्या 1,72,278 इतकी होती....

मुंबईहून अहमदाबादसाठी १८...

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज १८ विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम १५ विमानसेवा का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक...
Skip to content