2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू महाराजांचा इंदूरला मोठा आश्रम होता. या आश्रमात महाराष्ट्रातील मोठमोठ्या राजकारण्यांची उठबस असे. भय्यू महाराजांना पैसे कमावण्याची अजिबात इच्छा नव्हती. फक्त राजकारणी आपल्या आश्रमात येतात आणि आपला आशीर्वाद घेतात यामध्येच मोठेपणा होता.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीय भय्यू महाराजांचे फॅन होते. त्यानंतर राज ठाकरेही भय्यू महाराजांच्या इंदूरच्या आश्रमात जाऊन...
नवी दिल्ली इथल्या लाल किल्ल्यावर यंदा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला देशभरातून विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवलेले जवळपास 1800 विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहून...
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल तसेच कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी पर्यावरणीय कल्याण आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या आर्थिक विकासात जैवविविधता संवर्धनाला...
केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांनी काल, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत भारतीय न्याय संहिता विधेयक 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक 2023 तसेच...
विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सध्या वाढ झाल्यामुळे नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (आयजीआय) प्रक्रियांसाठी विविध ठिकाणी प्रवाशांना अधिक काळ प्रतीक्षा करावी...
काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील सूरतच्या एका व्यापाऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्रला सुमारे 500 कोटींचा चुना लावल्याबाबत लिहिले होते. काल प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्त्या केल्याचे...
50 खोके.. 50 खोके.. म्हणून आम्हाला हिणवणाऱ्यांनी आता आम्हाला पन्नास कोटी द्या म्हणून पत्र दिले. आम्हाला हिणवता आणि इथे पत्र देता? शिवसेनेच्या खात्यामधले पन्नास...
भारत बँकांच्या मार्गाने क्रांती घडवून आणणारी भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक स्पाईस मनीने (डिजीस्पाईस टेक्नॉलॉजीजची एक उपकंपनी) गेल्या तीन वर्षांत एकूण व्यवहार मूल्यामध्ये ११४.२% वाढीसह...
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा बुधवारी सुरू झाला. सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला सर्वपक्षीय संमतीने सुट्टी घेण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासाच्या...