न्यूज अँड व्ह्यूज

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर थोरल्या पवारांनी टाकले नव्याने फासे!

जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...

देवाभाऊ…

मराठ्यांना नेमके आरक्षण लाभले की नाही ही बाब संदिग्धच आहे. पण मराठ्यांना सरसकट आरक्षण सरकारने देऊन टाकले व आमची भाकरी कमी केली, या समजुतीने...

ठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा...

ठाणे शहरातील सर्व सरकारी व नीमसरकारी यंत्रणानी राममारुती रोडवरील व्यापारी संघ तसेच ठाण्याच्या समस्त व्यापाऱ्यांना राममारुती रोडवरील पदपथ 'आंदण' दिलेले आहेत काय? हे जाहीरच...

राहुलजी, ठाकरे आणि...

राहुल गांधी यांनी अलीकडेच दिल्लीत एक जोरदार पत्रकार परिषद घेऊन एका कथित अणुबाँबचा स्फोट केला. त्यात ते म्हणतात की, २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीवेळी, पंतप्रधानपद...

देवाभाऊ गरिबांची कशाला...

आता डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत सत्ता व विरोधी पक्षांतील राजकीय नेते राज्यातील जनतेच्या तोंडावर कुठलेही आश्वासन फेकतील. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व महापालिकांमधील निवडणुका होणार आहेत....

नवे फुटबाॅल प्रशिक्षक...

अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने नुकतीच भारतीय फुटबाॅल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी बुजूर्ग खेळाडू खलीद जमील यांची निवड केली आहे. गेली अनेक वर्षं हे...

गिलच्या युवा भारतीय...

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या शुभमन गिलच्या पाहुण्या युवा भारतीय क्रिकेट संघाने ५ सामन्यांच्या तेंडुलकर, अँडरसन चषक कसोटी मालिकेत सुरुवातीला १ - ०, नंतर २ -...

विधानभवनाच्या पायऱ्यांवरील नकलाकारांना...

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारचे चौथे आणि पहिलेच पावसाळी अधिवेशन होते. प्रत्यक्षात सभागृहांतही भरपूर कामकाज पार पडले. तीन आठवड्यांतील कामकाजाच्या...

मराठी पाऊल.. किती...

या आठवड्याच्या प्रारंभी कविवर्य महेश केळुस्कर यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी' या राजकीय कादंबरीचे ऍड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानिमित्ताने डिम्पल प्रकाशन...

‘राडा’ संस्कृतीवरचा मुख्यमंत्र्यांचा...

कालच्या गुरुवारी राज्य विधिमंडळ परिसरात व नंतर विधिमंडळाच्या लॉबीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट तसेच हाणामारी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आमदारांचे...
Skip to content