रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी...
भिंत म्हणाली:
“तरुणांचे आंदोलन,
कळता कळेना
कोण कुणाजवळ ठेवावे
मलाही कळेना”
शेजारची भिंत वदली:
“दोन इकडे पाठव,
पाच वर्षे स्थिर राहतील,
सगळेच एकमेकांकडे
प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे)
मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...
भारतीय प्रजासत्ताक म्हणजे अनेक राज्यांचा समूह नि त्याची सांस्कृतिक महत्ता, विविधांगी एकता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, काय काय सांगावं! याची झलक पाहायची तर सैन्य संचालनासह विविध...
६ डिसेंबर १९९२! श्रीराम भक्तांनी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांना पत्रकारांनी विचारले की, यह बाबरीका...
राज्यातील महसूल खाते पहिल्यापासूनच गैरकारभारासाठी बदनाम आहे. या खात्यामध्ये लक्ष्मीदर्शन केल्याशिवाय अधिकारी कोणतेही काम करत नाहीत. भ्रष्टाचाराला व गैरकारभाराला आळा बसावा म्हणून दस्त नोंदणी...
अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा कार्यकाळ कालच संपला. त्यांच्या भाळी अत्यंत वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष हा किताब तर लिहिलेलाच आहे, पण त्याहीपेक्षा अधिक ‘ऐतिहासिक’ असे...
काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेरफटका मारला असता चार चाकी गाड्यांची एकच झुंबड आणि जनता आडवी झालेली पाहिली होती. तेव्हा एक ज्येष्ठ वकील...
पुन्हा एकदा, “प्यार किया तो..”
गोपीनाथ मुंडेंवर एका विख्यात तमाशा कलावंत बरखा यांच्याशी विवाहबाह्य संबंधांचे आरोप थेट अण्णा हजारेंपासून अनेकांनी केले होते. १९९६-९७मध्ये ते प्रकरण...
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या एका पदाचा राजीनामा दिला आहे. थोरात सध्या पक्षाच्या विधिमंडळ गटाचे प्रमुख आहेत. ते राज्याचे महसूलमंत्री या नात्याने मंत्रीमंडळातील...