माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठल्या...

रत्नागिरी जिल्ह्याच्या कारभाराबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर तक्रारी माझ्याकडे येत होत्या. काहींनी तर, चेक नाक्यावर वा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सीसीटीव्हीचे क्लिप तपासले तर काही...

राजीनाम्यांप्रमाणे चेकही शेवटी...

अखेर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खिशातल्या राजीनाम्यांप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसखरेदीसाठी तयार ठेवलेला कोरा चेक अखेर त्यांच्याच खिशात राहिला. युद्धात आणि सरकारमध्येही कोणत्या वेळी काय...

आता फक्त सप्ततारांकित...

मुंबईतले सह्याद्री अतिथीगृह हे महाराष्ट्र सरकारचे प्रतिष्ठेचे सप्ततारांकित विश्रामधाम असून तेथील आदरातिथ्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पाहुणे भारावून गेल्याचे मी अनेकदा पाहिलेले आहे. त्याला कुठलाही...

पर्यावरण रक्षण: एक...

वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी साधारणतः रोजच कोणता ना कोणता दिवस जगभरात साजरा होत असतो. काही दिवस हे जगाला व्यापून असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना...

आनंद दिघे, गोपीनाथ...

धर्मवीर आनंद दिघे वयाच्या पन्नाशीतच गेले. हे काही जग सोडून जाण्याचे वय नक्कीच नसते. दिघेंसाहेबांच्या पुढे राजकारणाचा मोठा पट अजुनी कोरा होता. त्यांच्यापुढे त्यांचे...

यशस्वी नारद.. शिवसेना...

बहुतेक अनेक, विविध, असंख्य हिंदी सिनेमांचे कथानक काहीसे असे असते की, सिनेमातला खलनायक एखाद्या कुटूंबप्रमुखाला एकतर ठार मारतो किंवा खोट्या आरोपात अडकवून खूप वर्षे...

घेणाऱ्याने घेतच जावे!...

राज्यातील अलीकडली राजकीय परिस्थिती, महाविकास आघाडी सरकारची नीती आणि या सरकारातल्या नेत्यांची कृती बघता विंदा करंदीकरांच्या ‘घेता’ या कवितेची आठवण होते. विंदांनी आपल्या कवितेचा...

नक्कीच पाय घसरेल...

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी या विषयाची भुणभुण मनात सुरू झाली होती. परंतु पाच-सहा महिन्यानंतर साथ हळूहळू कमी होत गेल्याने ही भुणभुण विरून...

कृतज्ञ विलासराव.. कृतज्ञ...

आज विलासरावांचा जन्मदिन. विलासराव आज असते तर 76 वर्षांचे असते. म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव गेल्या वर्षीच (2020) किती थाटात झाला असता. विलासरावांसारखी व्यक्तिमत्त्वं जेव्हा...
Skip to content