माय व्हॉईस

आळसः आपल्या क्षमतांचा बळी देण्यासाठी, आपणच निवडलेले एक माध्यम!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...

रजनीकांत.. दि ‘थलाईवा’!

खास भेदक आवाजासाठी प्रख्यात असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना गेल्या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा व भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यानंतर...

अमितजी व शरदबाबूः...

एखादा मोठा भूकंप होणार असेल तर त्याच्या आधी जमिनीच्या पोटातून काही आवाज येत राहतात. काही महिने छोटे मोठे कंप जाणवत राहतात आणि मग एखादा...

हॉटेल्स कचाट्यात तर...

मुंबई शहर आणि राज्यातील काही प्रमुख शहरे लॉकडाऊनच्या सीमारेषेवर उभी आहेत. याचे साधे कारण कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. याला कारण नागरिकांचा हलगर्जीपणा...

बाबांनो.. कोरोनात तरी...

कोरोनाच्या महामारीतून अवघा देश सावरला जात असताना या महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले असून महाराष्ट्रात रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. ही...

सुबोध जयस्वालांचा अर्ज...

तीन हजार कोटी रुपयांचा तेलगी स्टॅम्प घोटाळा महाराष्ट्राला आठवत असेलच. या घोटाळ्यात भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गलिच्छ राजकारणही पाहिलेले आहे. त्यात बळी पडलेले...

उद्धवजी! कावळे मोती...

आमचा राग अन्य कोणावर नाही. तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. कारण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवलेले आहे...

गुप्त अहवाल की,...

गुप्तवार्ता विभागाचा अहवाल म्हटला तर अहवाल आहे, म्हटला तर नुसती जंत्री आहे, तोंडी लावायला मंत्री आहेत "आपण आपल्या लोकांविरुद्ध जाऊन कसं चालेल? लोक लाच देतात, आपण देतो लोक...

फाटक्यात पाय नेमका...

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या फाटक्यातल्या पायासंबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे नेहमीप्रमाणेच उदारमतवादी आणि स्त्रीमुक्तीवाल्या संघटनांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. फाटकी जीन्सची पॅण्ट घालून...

अनिलबाबू.. यह क्या...

केवळ पगाराच्या भरवशावर समाधान मानणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आनंद लिमये यांच्या मुलाने म्हणे त्यांना एकदा विचारले होते की, बाबा तुम्ही तलाठी कधी होणार आहात? जसे...
Skip to content