माय व्हॉईस

आळसः आपल्या क्षमतांचा बळी देण्यासाठी, आपणच निवडलेले एक माध्यम!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...

अखेर अफगाणिस्तानातून अमेरिकेचेच...

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी परवा जाहीर केले की, अमेरिकेने दहशतवादाविरोधात वीस वर्षांपूर्वी पुकारलेले युद्ध संपवण्याची वेळ आता आली आहे. आपण अनंत काळापर्यंत आपले...

संजय पांडे.. काळ्याकुट्ट...

राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच संजय पांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हेमंत नगराळे यांना मुबईचे पोलीस आयुक्त केल्यानंतर ते पद रिक्त झाले होते....

अनिलबाबू के चक्कर...

अनिल देशमुख यांच्या ताफ्यात एकंदर ३५ माणसे कार्यरत होती. त्यापैकी अद्याप फक्त कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांची तेवढी सीबीआयने चार तास एकत्र आणि...

बाबासाहेब, आम्हाला माफ...

हे महामानवा! प्रजासत्ताक भारताच्या घटनेच्या शिल्पकारा!! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खरोखरच आम्हाला माफ करा!! आसेतु हिमाचल एक आणि अखंड असलेल्या भारत वर्षावर दीडशे वर्षं...

आता तरी सोडा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जितके संपर्क कौशल्य आहे, तितके ते अन्य कोणा नेत्याकडे सध्यातरी दिसत नाही. त्यांची जाहीर सभांतील भाषणे निराळी, त्यांची राजकीय व्यासपीठावरील...

मृत्यूच्या तांडवात धंदा...

व्यापाऱ्यांना मृत्यूच्या तांडवात कसला धंदा करायचाय? समाजातील प्रत्येक घटकाला हे सारे सहन करावे लागतेय, व्यापारी काही एकटे नाहीत. मग तेव्हा थाळ्या बडवणारे, दिवे पेटवणारे...

अनिलबाबूंची गच्छंती बहाणा!...

जेव्हा जे तुमच्या, अनेकांच्या मीडियाच्या, जनतेच्या, नेत्यांच्या, दस्तुरखुद्द अनिल देशमुखांच्या मनातदेखील नव्हते तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवले आहे, होते की अनिल देशमुख यांचे काऊंटडाऊन...

जनता येथेच कडक...

मुख्यमंत्री उद्धवजी, गेल्या दिड वर्षातील कोरोना काळात आपण जनतेशी जो संवाद साधत आहात त्यात आपली कळकळ जाणवते. आकडेवारीही चकित करणारी आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा...

शिवसैनिकांच्या आकांतात उद्धव...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोण तर ज्या बाळासाहेबांनी मुसलमानांची कायम लांडे अशी खिल्ली उडवली, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
Skip to content