माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

विधान परिषदेचे सभापती...

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद...

केशवाय नमः!

गणेश पूजन करताना सुरुवातीला २१ नावे उच्चारली जातात. त्यातील पहिले नाव... ‘केशवाय नम:’ असे घेतले जाते. महाराष्ट्र विधान मंडळाच्या राजकारणात सलग १५ वर्षे आणि...

भोईवाड्यातल्या ‘पत्राचाळी’तल्या रहिवाशांचे...

मुंबईतला भोईवाडा प्रकल्प तर २२ वर्षे रांगेत उभा आहे. गोरेगावच्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा बोभाटा झाला आणि प्रकल्प १६/१७ वर्षे रखडल्याचे जगजाहीर झाले. पत्राचाळ प्रकरणात बडे...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराची...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराची दुर्दशा कधीच संपणार नाही का? हा प्रश्न सतत विचारून तुम्हाला कंटाळा येत नाही का? असा प्रश्न मला माझे अनेक मित्र विचारतात. मी...

यावर्षी डॉलरच्या तुलनेत...

यावर्षी जागतिक बाजारात अनेक अनिश्चित घटना होऊनही, सोने हा घटक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओसाठी अनुकूल ठरला नाही. रशिया-युक्रेन युद्ध, जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे वाढवण्यात आलेले व्याजदर, वाढती...

बात निकलेगी तो...

मी शांत आहे, याचा अर्थ मी हतबल आहे असा काढू नका... मी तोंड उघडले तर गोष्टी कुठपर्यंत जातील, याचा विचार करा. हे हिन्दीतून सुनावताना...

अजित पवार कोणाच्या...

अजित पवार... अजित पवार आहे आणि तो कोणाच्या बापाला भीत नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांना शरद पवार यांच्याकडून...

दिशा मृत्यू प्रकरणात...

अभिनेता सुशांतिंसह राजपूत आणि त्याची माजी पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन यांचा संशयास्पद, गूढ मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराला...

गेल्या १५/२० वर्षात ठाणे रेल्वेस्थानकाचा बराच विस्तार झाला. फलाटही वाढले तसेच लोकल आणि इतर गाड्यांची संख्याही वाढली हे मान्य केलेच पाहिजे. या प्रमाणात स्थानक...
Skip to content