माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

राज ठाकरे बोललेच...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे ठाणे कळवा पट्ट्यात नुकतंच झालेलं भाषण ऐकलं. कधी नव्हे ते या निवडणूक प्रचारात राज ठाकरेंनी आपला पक्ष...

महाराष्ट्राची स्थापना राज्याला...

महाराष्ट्रदिन नुकताच आपण साजरा केला. 'महाराष्ट्र' हे नाव किंवा शब्द येऊ नये म्हणून तत्कालीन सत्तारूढ पक्षाची कोण धडपड चालली होती. शेवटीशेवटी मुंबईच्या पुढे कंसात...

उद्या अक्षय तृतीया!

उद्या अक्षय तृतीया. साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात...

‘विकासाचे वारकरी’ फक्त...

मुंबई-गोवा महामार्गाबाबत आजपर्यंत बरंच बोललं आणि लिहिलं गेलेले आहे. काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त गुहागर येथे जाण्याचा योग आला होता. गुहागरला जातानाही रायगड जिल्ह्यातील या...

मोदी देशात करताहेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते. पण मुळात २०० पार होणेसुद्धा त्यांना जड जाणार आहे. पहिल्या दोन...

यापुढे अल्पसंख्याकांनाही देणार...

काँग्रेस सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून महाराष्ट्राचे माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजासाठी जो...

सलमान शूटआऊट प्रकरणात...

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली...

शिक्षणात हवा वैश्विक...

आम्ही विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच विश्वशांतीचा संदेश जगभर पोहोचविला. शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्बकम आणि विश्वबंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल,...

शेवटी छायाचित्रे बोलतातच..

ही दोन छायाचित्रे आपल्याच राज्यातील शेजारीशेजारी असलेल्या महानगरांतल्या रस्त्यांची आहेत. एक आहे अंतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांसाठी महत्त्वाचा असलेला मुंबईतील पी डिमेलो मार्ग आणि दुसरे छायाचित्र...
Skip to content