काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. इंग्रजी पुस्तकांना मोठा ग्राहक आहे. वाचकदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. हा प्रकाशनव्यवहार अगाध आहे. चेतन भगतसारखा भारतीय लेखक जगातील प्रमुख लेखकांमध्ये गणला जातो. मोठी प्रसिद्धी मिळाली की पुस्तक विकले जाते. अगदी नारायण राणे, शिवकुमार यांची चरित्रे इंग्रजी भाषेत प्रकाशित झाली आहेत. चरित्र आणि आत्मचरित्र यात फरक आहे. चरित्र अन्य व्यक्ती लिहू शकते. सोनिया गांधी यांच्यासंदर्भात दोन पुस्तके माझ्या माहितीत आहेत. एक चरित्र आहे आणि एक काल्पनिक आहे. अनेक लेखकांनी सोनिया गांधी यांच्यासंदर्भात लिहिण्यासाठी विनंती केली होती. पण आता आत्मचरित्र येत...
दीपावलीनिमित्त देशभरात जल्लोश सुरू होत आहे. सणासुदीचा काळ म्हटले की, प्रत्यक्ष खरेदीबरोबरच ऑनलाईन खरेदी, दूरचा प्रवास, त्यासाठी होणारे ऑनलाईन आरक्षण, गुंतवणुकीसाठी ऑनलाईन ऑफर, शुभेच्छांसाठी...
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी मोर्चे, आघाडी...
अनेक वेगवेगळ्या पुराणकथा आणि धारणा असल्या तरी दिवाळी अथवा दीपावली हा मूळ शेती-संस्कृतीशी संबंधित सण आहे. हा धान्य-लक्ष्मीचा सण आहे, तीच पर्यायाने धनलक्ष्मीही असते....
ठाणे पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरुद्ध मोहिमा राबवून कित्येक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत असले तरी अंमली पदार्थांच्या व्यापाराचा 'आका' त्यांना...
बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचे मूळ नाव तसेच बाळासाहेबांनी चितारलेले धनुष्यबाण हे निवडणूकचिन्ह सध्या अधिकृतरीत्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मातोश्रीच्या पक्षाचे सध्याचे नाव शिवसेना-उद्धव...
मुंबईसारखीच परिस्थिती ठाणे शहर व आसपासच्या परिसराची झाली आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये! ती परिस्थिती म्हणजे परप्रांतीयांची घुसखोरी! हल्लीच्या भाषेत परप्रांतीय...
दसऱ्याच्या आदल्यादिवशी जोरशोरसे सांगून ५० लाख रुपयांच्या लाचेच्या आरोपाखाली ठाण्याचे पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना केलेली अटक वा कारवाई ही एक 'फार्स' ठरणार असल्याची...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर आणखी एक जबर आघात केला आहे. त्यामुळे भारतातील हजारो इंजिनिअर्स, एमबीए आणि मूलभूत शास्त्रांत संशोधन करणारे तरूण, तंत्रज्ञ,...