मुंबई स्पेशल

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चाकेल्यानंतर सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बेस्ट भवनला जात लाड यांनी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. बेस्ट कर्मचाऱ्यांचा १० नोव्हेंबरला होणारा पगारही ३ नोव्हेंबरलाच होणार आहे. त्यासोबतच त्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल,...

मुंबईकरांनो.. जाणून घ्या...

मुंबई टपाल विभागाकडून आज “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” (Know your Postman) या मोबाईल अॅपचा आरंभ करण्यात आला. पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांची याप्रसंगी विशेष...

१२ राशी व...

पूर्व उपनगरातील सर्वात मोठे उद्यान अशी ख्याती असलेल्या भक्ती पार्कमध्ये १२ राशी आणि २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे उद्यानही विकसित झाले आहे. भक्ती पार्कमधील या...

मुंबई महापालिका मुख्यालय...

सोमवारी सत्ताधाऱ्यांच्या 'महाराष्ट्र बंद'ने त्रासल्यानंतर मुंबईकरांना छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सुखद आनंद घेण्याची संधी मिळाली. तेथील महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत गुलाबी झाली होती. या गुलाबी प्रकाशात...

मुंबईत बेघर आहात?...

मुंबईत घर नाही. असहाय्य आहात. अजिबात चिंता नको. मुंबई महापालिका तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. उद्यापासून पालिकेचा खास टोल फ्री नंबर फिरवा. त्यांच्या पात्रतेचे निकष...

मुंबई महापालिकेच्या दिमतीला...

मधुमेहपूर्व टप्प्यात चाचणी व मधुमेह प्रतिबंध करुन पाय विच्छेदन टाळू शकणारे उपकरण, ब्लूटूथ तंत्रज्ञान आधारित स्टेथोस्कोप, प्रगत कृत्रिम हात यासारख्या आरोग्य सुविधांचा समावेश असणाऱ्या...

चिकूवाडीतले पाम व...

मुंबईत, बोरिवली (पश्चिम)मधील चिकूवाडीत ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने करुन दाखवल्याने या परिसराचे...

मंगळवार व बुधवारी...

मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्याकरिता काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे योग्यप्रकारे...

कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी...

दक्षिण मुंबईतली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वेच्या डब्यांची चाचणी मरोळ-मरोशी येथे करण्यात येणार आहे. आरेतल्या राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या जागेच्या...

आभासी नको, तर...

मुंबई महापालिकेतल्या सर्व बैठका यापुढे ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष स्वरूपात घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी नुकतीच केली. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या झालेल्या ऑनलाईन (आभासी)...
Skip to content