स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे ऊर्जा व पर्यावरण विषयाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बृहन्मुंबई...
शिवडी-वरळी उन्नतमार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे ओंलाडणी पूल बांधकामबाधित 'जी' आणि 'एफ' साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनवर्सन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
याबाबत मुख्यमंत्री...
भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमला दोन वर्षांच्या अंतरानंतर परतत असलेला मुंबईचा सर्वात...
आपण आपल्या पिताश्रींना लाज वाटते का, विचारता? आपण आपल्या वडिलांना लाज वाटते का, विचारता?, असा सवाल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत आदित्य...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधला मोडक सागर, हा तलाव आज दुथडी भरून वाहू लागला. पाणीपुरवठा करणारा भरुन वाहणारा हा पहिला तलाव आहे.
मुंबई महापालिकेकडून दररोज ३८५...
मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जीईआय छबिलदास इंग्रजी माध्यम सीबीएसई शाळा, यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला ऑलिंपिक क्रीडा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या...
मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच २३६ प्रभागांच्या आरक्षणाची सोडत ज काढण्यात आली. ओबीसी आरक्षणाशिवाय काढण्यात आलेल्या या आरक्षणाच्या सोडतीत महिलांसाठी २३६पैकी ११८ जागा सोडण्यात...
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आर/दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला वसाहतीत १८०० मिलीमीटर जलवाहिनीसोबत १५०० मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचे काम व ठाकूर व्हिलेज येथे १८०० मिलीमीटर जलवाहिनी...
सर्वसामान्यांना तातडीने घरे उपलब्ध व्हावीत म्हणून विविध योजना हाती घेणाऱ्या राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांना सुरूंग लावताना मुंबईच्या गोरेगावातल्या जवाहर नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेने...