मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

जांबोरी मैदानाखाली आढळली...

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी आपापल्या परिसरातल्या विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग आपल्याला वरळीत पाहयला मिळतो. वरळीच्या जांबोरी मैदानाचे...

मुंबईत भोईवाड्यात संयुक्त...

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १९६९ साली शहीद झालेल्या ६९ आंदोलकांना दरवर्षी ८ फेब्रुवारीला अभिवादन केले जाते. याचेच औचित्य साधत मुंबईच्या भोईवाडा येथे उभारण्यात आलेल्या बेळगाव,...

आज मुंबईत काही...

मुंबईत आज म्हणजेच शुक्रवारी ए, बी, ई, एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागात इतर काही भागांमध्ये...

कॉर्डेलिया क्रूझवरील १३९...

कॉर्डेलिया क्रूझवरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांपैकी एकूण १३९ जण कोविडबाधित असल्याचे अहवाल काल रात्री (५ जानेवारी २०२२) मुंबई महापालिकेला प्राप्त झाले आहेत. कॉर्डेलिया क्रूझ...

ख्रिसमस, लग्नसमारंभांवर उद्यापासून...

राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू केले आहेत. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत...

अधिवेशनात मुख्यमंत्री हजर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचे ठरले असले तरी या अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री प्रत्यक्ष हजर राहणार की नाहीत, राहिले...

वांद्रे (पश्चिम) भागात...

मुंबई महापालिकेतर्फे माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम होत असल्यामुळे आज बुधवार, दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी...

डॉ. आंबेडकर यांना...

ओमायक्रॉन, या कोविडच्या (कोरोना) धोकादायक विषाणूमुळे येत्या सहा डिसेंबरला मुंबईत दादारच्या चैत्यभूमीवर न जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सकाळी पावणेआठ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत...

सीताराम कुंटेंना मुदतवाढ...

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय समितीने नकार दिल्यानंतर ते आज आपल्या पदावरून पायऊतार झाले. त्यानंतर लगेचच ठाकरे सरकारने...
Skip to content