मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

मुंबईचे माजी महापौर...

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज मध्यरात्री दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 63 वर्षांचे...

मुंबईत गोरेगावात द्रूतगती...

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोरेगाव (पूर्व) परिसरात पश्चिम द्रूतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेटजवळ विविध अद्ययावत सुविधा संकुल उभारण्यात येणार आहे. यामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय...

विशेष विमानाने आणणार...

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. या...

मुंबईत नाल्यात तरंगणारा...

मुंबईतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेला तरंगणारा कचरा नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागात नाल्यातून गाळ काढल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा...

भाजपाच्या नव्या प्रदेश...

भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यकारिणी आज घोषणा करण्यात ली. यामध्ये कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव...

मरीन ड्राईव्हच्या सी...

मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर...

मुंबई महापाल‍िकेच्या ५...

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एनएमएमएस (National Means cum Merit Scholarship Scheme Exam) मध्ये बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या शाळांमधील एकूण पाच व‍िद्यार्थ्यांनी...

मुंबईत ५ हजार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या ऐतिहासिक संवादाचा शतकोत्सव मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभा क्षेत्रात तब्बल ५ हजारांहून अधिक ठिकाणी प्रचंड उत्साहात साजरा...

गुरूवारी वांद्रे व...

माहीम खाडी पुलाच्या विस्तारीकरणाच्या कामात येणाऱ्या ९०० मिलीमीटर रिक्लेमेशन इनलेट वळविण्याचे काम गुरुवार, दि. ४ मे २०२३ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे...
Skip to content