मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

आता मुंबईत पाळीव...

लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, ‌श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मुंबईतल्या मालाडमध्ये उपलब्ध करुन देत बृहन्मुंबई महानगरपालिकेने दयाभाव...

मुंबईतल्या मावा-मिठाईच्या दुकानांची...

येत्या सण-उत्सवांच्या कालावधीत मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये म्हणून खाद्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करतानाच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य...

आता आयआरसीटीसीवरुनही करा...

एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य...

उद्यापासून मुंबईत ‘क्लीन...

मुंबईत गोरेगाव येथे 18व्या ‘क्लीन इंडिया टेक्नोलॉजी वीक' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, 13 सप्टेंबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून हवा,...

श्री गणेश मूर्तींवर...

मूर्ती कशाचीही असली तरी श्री गणेशाच्या मूर्तींवर कोणत्याही स्वरूपाचा शिक्का मारला जाऊ नये ही भाविकांच्या वतीने समन्वय समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या मागणी मुंबई महापालिकेने...

मुंबईत विशिष्ट ठिकाणी...

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्ट्यांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच...

घ्या वदवून राहुल...

ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे आणि याच शहरात त्यांचा मुलगा, बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्यांच्यासमोरच लाचारी करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा...

‘इंडिया’च्या बैठकीत ठरणार...

भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला केंद्रातल्या सत्तेतून हुसकावून लावण्याकरीता तयार करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय तिसरी बैठक उद्यापासून मुंबईत सुरू होत असून यामध्ये...

मुंबई विमानतळावर भटक्‍या...

‘रेबिजमुक्त ’साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि योडा व कॅप्‍टन इंडिया झिमॅक्‍स या स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या वतीने मुंबई आंतरराष्‍ट्रीय...
Skip to content