मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

डिलाईल पुलाच्या पोहोच...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण प्रभाग अंतर्गत ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परळ येथील डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्यांचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचे...

दूध दराबाबत शासनाने...

राज्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी दूध संघ, दूध कंपन्या व शेतकरी प्रतिनिधींची दूध दराबाबत आज मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. सरकारने काढलेला दूध...

मुंबईत आजपासून २...

पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याच्या कामासाठी आज, सोमवार दि. २० नोव्हेंबर ते शनिवार, २ डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व विभागांत १० टक्के पाणीकपात...

मुंबईत कचरा जाळणाऱ्यांची...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार पालिका कार्यक्षेत्रात कचरा जाळणे हा गुन्हा आहे. कचरा जाळणाऱ्यांविरोधात उपद्रव शुल्क आकारून दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. पालिका कार्यक्षेत्रात कोणी...

उद्यापासून मुंबई मेट्रो...

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरापर्यंत म्हणजेच रात्री ११ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७वरून...

मुंबईतल्या घाटकोपर परिसरातल्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'एन' विभागातील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्‍यामुळे एका कप्‍प्‍यातून पाणीपुरवठा केला जात आहे....

घर जाळणाऱ्या आंदोलकांविरूद्ध...

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी घरे जाळली त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली (कलम ३०७) गुन्हे दाखल केले जातील. कोणत्याही परिस्थितीत सरकार...

राज्य विधिमंडळाचे तातडीने...

राज्यातल्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, अनेक भागात निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती, ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था, यासारख्या गंभीर विषयांवर चर्चा करण्याकरीता तातडीने विधिमंडळाचे...

अंधेरी-गोरेगाव भागात मंगळवारी...

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागामध्ये ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट)चे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२३...
Skip to content