मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

पाळीव प्राण्यांच्या नोंदणीसाठी...

बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लि. या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती...

कोकण विभागस्तरीय ‘नमो...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी...

उद्यापासून शिवाजी पार्कवर...

मुंबईतल्या माहिम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव म्हणून यशस्वी कामगिरी सांभाळणार्‍या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या क्रिकेट आणि संघटन कौशल्याला मानाचा...

मुंबईत मार्चपर्यंत होणार...

भटक्या श्वानांच्या (कुत्र्यांच्या) चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने 'मुंबई रेबीज...

आतापर्यंत ‘सी फूड...

मुंबईतील कोळीवाड्याच्या ठिकाणी सुशोभिकरण करतानाच महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटनवृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटी लगत सुरू करण्यात आला आहे....

उद्या वांद्रे-खार परिसरात...

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्या शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ ते शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची...

गोविंदा पुन्हा सक्रिय...

हिंदी चित्रसृष्टीतला गाजलेले अभिनेता, माजी खासदार गोविंदा यांची आज रिपब्लिकन पार्टीचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली....

‘चलो’ची ‘बेस्ट एअरपोर्ट...

आजवर केवळ चाचणी तसेच प्रवाशांची आवडनिवड याबाबत चलोच्या बेस्ट एअरपोर्ट एक्स्प्रेस बसचे सर्वेक्षण सुरू होते.  मात्र आता चलोच्या बेस्ट एअरपोर्ट एक्स्प्रेस, या मुंबईतल्या प्रीमियम...

मुंबईतल्या उड्डाणपुलांवर फुलणार...

मुबईतील वाहनधारकांचा तसेच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा मुंबईतील प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांत आता महानगरपालिकेच्या उद्यान विभागानेही पुढाकार...
Skip to content