मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

गरजू वैद्यकीय विद्यार्थांना...

मुंबईतल्या लोकमान्य सर्वसाधारण रुग्णालय तसेच रोटरी क्लब ऑफ सायनच्या माध्यमातून येत्या २७ जूनला गरजू व मागास प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना ५ लाख...

गिनीज बुक ऑफ...

भारतातील फूड-ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म, झोमॅटोने डिलिव्हरी पार्टनर्सना जीवन वाचवणारी महत्त्वपूर्ण कौशल्ये शिकवण्यासाठी आयोजित केलेल्या पहिल्या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद घेतली आहे. सर्वात मोठ्या प्रमाणात प्रथमोपचार...

मुंबईत वृक्षारोपणाची मोहीम...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई महापालिकेने मुंबईत महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत काल पालिकेने...

‘मुंबई पदवीधर’साठी शिवसेनेकडून...

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक सावंत यांनी आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांचे शेकडो शिवसैनिक उपस्थित...

उद्या चेंबूर परिसरातल्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उद्या, बुधवार ते गुरुवार, ३० मेदरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम...

आज पहाटे बीडीडी...

महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कार्यरत राहून...

उद्या विक्रोळी, भांडुप,...

मुंबई महापालिकेकडून उद्या, शुक्रवारी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने...

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची...

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस मुंबईत शुक्रवार, १७ मेपासून सुरूवात झाली आहे. ऑनलाईन...

मुंबई विमानतळावर 4...

विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन -III ने 13 – 16 मे, या चार दिवसांत मुंबईतल्या  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या 27 कारवायांमध्ये 7.16 कोटी रुपये मूल्याचे 11.39 किलोहून...
Skip to content