हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात...

कोरोना म्हणजेच कोविड-१९ रूग्णांची सर्वाधिक संख्या आणि मृत्त्यू असलेल्या महाराष्ट्रात त्याचप्रमाणे मृत्त्यूसंख्या जास्त असलेल्या पंजाब आणि छत्तीसगढमध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा समावेश असणारी केंद्रीय...

आता होम क्वारंटाईन...

मुंबईतल्या कोरोनाच्या वाढत्या साथीला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने घरी विलगीकरणात असलेल्या बाधितांकडून प्रस्तावित नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी पालिकेची धाडपथके...

रंग माझा वेगळा..

ती तिच्या लहानग्या बाळाला घेऊन केबिनमध्ये आली. त्याच्या चेहऱ्याची विशिष्ट ठेवण, सपाट चेहरा, दोन डोळ्यांमध्ये अजून एक डोळा मावेल एवढे अंतर, नाकाचा सपाट पूल,...

कोविड लसीकरणासाठी लोककलांचा...

भारताने आता, 45 वर्षांपुढील प्रत्येकासाठी कोविड-19 लसीकरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार लोकांमधील लसीची उत्सुकता आणि संकोच या संमिश्र आव्हानाचा सामना करण्यासाठी...

मध्यरात्रीनंतर ‘ऑऊबर जीन’मध्ये...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयाने काल मध्यरात्रीनंतर म्हणजेच दिनांक १८ मार्च २०२१ रोजी एकच्या सुमारास दक्षिण मुंबईतील ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील ऑऊबर जीन रेस्टॉरंट अँड...

अभिनेत्री गौहर खानवर...

मुंबईतल्या अभिनेत्री गौहर खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 'के पश्चिम' विभागाअंतर्गत ओशिवरा परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री गौहर खान...

महाराष्ट्रासह ५ राज्यांत...

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत दैनंदिन कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदविली जात आहे. गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णसंख्येतील एकूण वाढ 82%इतकी नोंदविली गेली आहे. गेल्या 24 तासांत...

आरोग्य विभागाच्या परीक्षा...

आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरती परिक्षेत गैरव्यवहार झाले असल्यास परीक्षा तत्काळ रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान...

कोविड लसीकरणाबाबत ठाकरे...

केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-१९' लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवार, दि. ०१ मार्च २०२१पासून देशभरात सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ...
Skip to content