हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

लसीकरणासाठीही सरसावला सोनू...

कोविडच्या लॉकडाऊन काळात आपापल्या गावी जाणाऱ्या स्थलांतरीतांना मदत करण्यासाठी धडपडणारा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद आता ग्रामीण भागातल्या जास्तीतजास्त लोकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याकरीता प्रवृत्त...

दुर्धर कंबरदुखी दूर...

दुर्धर कंबरदुखी दूर करण्यासाठी योगाभ्यासाचा प्रभावी उपयोग होत असल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. योगाभ्यासाच्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधक, ज्यांनी वेदनेचे प्रमाण, वेदना सहन करण्याची क्षमता...

आता वापरा विषाणूरोधक...

कोरोना काळात मास्कच्या नवनवीन प्रकाराने सर्वसामान्यांना अनेक ऑप्शन्स दिले. त्यातच आता विषाणूंना रोखणारा आणि थ्रीडी प्रिटिंगने आकर्षित केलेले मास्क जनतेला भुलवणार आहेत. थ्रीडी प्रिंटिंग आणि...

खाजगी रूग्णालयांत कोव्हिशिल्ड...

देशातल्या खाजगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या कोरोना प्रतिबधक लसींचे दर केंद्र सरकारने आज निश्चित केले. खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हिशिल्डच्या लसीची एक मात्रा (डोस) ७८० रूपयांना तर...

म्युकरमायकोसिससाठी खासगी रुग्णालयांचे...

राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खाजगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले...

आता गुळण्यांनी करा...

कोविड-19 महामारीचा जगभर उद्रेक झाल्यापासूनच, भारतात या आजाराच्या चाचण्या करण्यासाठीच्या पायाभूत क्षमता आणि चाचणी क्षमता वाढवण्यासाठी विविध स्तरांवरुन प्रयत्न सुरू आहेत. नागपूरची राष्ट्रीय पर्यावरण...

आता तरूणांनाही मिळणार...

आता १८ तो ४४ वर्षे वयोगटातल्या तरूणांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी सरकारी लसीकरण केंद्रांवर थेट (वॉक इन) जाता येईल. ऑनलाईन नावनोंदणीबरोबरच लसीकरण केंद्रावर जाऊन...

शरीरातली साखर सांभाळा,...

मधुमेह (डायाबिटीस) नियंत्रणात ठेवा आणि उपचारांमध्ये स्टेरॉईडचा वापर टाळल्यास आपण म्युकोरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा संसर्ग सहजपणे टाळू शकतो, असा सल्ला एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. यासाठी कोणत्याही...

स्तनदा मातांनाही मिळणार...

स्तनपान करणाऱ्या सर्व महिलांसाठी कोविड-19 लसीकरण करण्याची शिफारस संबंधित राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, गर्भवती महिलांच्या कोविड-19 लसीकरणासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला...
Skip to content