नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...
उच्च रक्तदाब आणि मधुमेह, या जीवनशैलीशी निगडीत आजारांना 'सायलेंट किलर' म्हणून ओळखले जाते. हे आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवतात. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत...
महिलांमध्ये आहारातील प्रथिनांची आवश्यकता पुरूषांच्या आवश्यकतेइतकीच अत्यावश्यक आहे. प्रथिनांचे सेवन एक सुदृढ जीवनशैली राखण्यास मदत करते आणि त्याचवेळी तुमच्या फिटनेसची पातळी वाढवण्यासाठी स्नायूंचा विकासही...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात वय वर्षे ३ ते १२ दरम्यानच्या क्षयरोगबाधित बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र बालक्षयरोग कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार...
कडाक्याचे ऊन त्वचेसाठी असह्य ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सनबर्न्स, हायपरपिग्मेंटशन, डिहायड्रेशन, त्वचा लालसर होणे, त्वचेला खाज सुटणे, चिडचिड होणे अशा काही त्वचेच्या समस्या उद्भवतात. आर्द्रता...
आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ...
मणक्याच्या क्षयरोगाने ग्रासलेल्या, त्यातून अंथरुणाला खिळलेल्या २२ वर्षे वयाच्या तरुणीवर दुर्मिळ स्वरूपाची शस्त्रक्रिया करून तिला पूर्णपणे बरे करण्याची किमया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विष्णूप्रसाद नंदराय (व्ही.एन.)...
मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे एन्डोस्कोपी सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे अत्याधुनिक...
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे, मुंबई महानगरातील प्रत्येक विभागात एक लसीकरण केंद्र, याप्रमाणे २४ लसीकरण केंद्रांवर, नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक (iNCOVACC) लसीद्वारे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण उद्या म्हणजेच शुक्रवार,...
देशातील नर्सिंग वर्कफोर्स (परिचारिका सेवा) बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2014पासून स्थापन झालेल्या सध्याच्या...