हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

राज्य सरकारकडून १...

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबर २०२३ला सुरू करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य...

औषधे मिळतात का?...

तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का.. बाहेरून आणावी लागत नाही ना.. ट्रीटमेंट कशी सुरू आहे.. वेळेवर जेवण मिळते ना.. मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या...

चीनमधल्या न्यूमोनियाच्या पार्श्वभूमीवर...

अलिकडच्या काही आठवड्यांमध्ये उत्तर चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियात वाढ झाल्याबद्दल आलेले अहवाल पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुरेशी सावधगिरी म्हणून श्वसनविकारांविरुद्धच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा कृतिशील आढावा घेण्याचा...

चीनमधल्या श्वसनाच्या आजारापासून...

केंद्रीय आरोग्य मंत्रालय उत्तर चीनमधील H9N2 चा प्रादुर्भाव आणि मुलांमधील वाढत्या श्वसन आजाराच्या प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रकरण तसेच श्वसनाच्या आजारापासून...

मुंबई महापालिकेच्‍या रुग्‍णालयांत...

मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी "झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी" राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर...

आजपासून मुंबईत क्षयरोग...

केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सन २०२५पर्यंत क्षयरोग दूरीकरणाचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन...

भारतात क्षयरोगामुळे होणाऱ्या...

जागतिक आरोग्य संघटनेने सात नोव्हेंबर रोजी आपला जागतिक क्षयरोग अहवाल 2023 प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, भारताने क्षयरोग रुग्ण शोध सुधारणा करण्यात प्रचंड प्रगती केली आहे आणि क्षयरोगविरोधी...

आता मुंबईत १८...

बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्‍ये १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्‍यांना बुधवार, दि. १ नोव्‍हेंबरपासून नाकावाटे घ्‍यावयाच्या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) कोविड प्रतिबंधक लसीची प्रतिबंधात्‍मक मात्रा (प्रिकॉशन / बूस्‍टर...

उद्यापासून मुंबईत ओरल...

मुंबईत वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात 28-29 ऑक्टोबर 2023 दरम्यान, मेटॅलियन्स 2023 ही ओरल मेडिसिन म्हणजेच मुखाव्दारे घेण्‍याची औषधे, रेडिओलॉजी म्हणजेच किरणोत्सर्गाचे शास्त्र आणि पर्यावरण तसेच सार्वजनिक आरोग्य...
Skip to content