कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे.
सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...
देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात 63 हजार विलगीकरण बेड्स, 33 हजार ऑक्सिजन बेड्स, 9 हजार 500 आयसीयू बेड्स व...
भारतीय SARS-CoV-2 जनुकीय अभ्यास संघाच्या (INSACOG) माध्यमातून विषाणूच्या नव्या प्रकाराचा मागोवा घेण्यासाठी बाधीत नमुन्यांच्या संपूर्ण जनुकीय अनुक्रम (जिनोम सिक्वेसिंग) तपासणीसाठी पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत...
आयुष्मान भव कार्ड, आभा कार्डांची निर्मिती, आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण योजना आणि असंसर्गजन्य रोग, क्षय, सिकल सेल आदी विविध रोगांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागांत...
देशातली काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविडच्या रुग्ण संख्येत नुकतीच झालेली वाढ आणि कोविड-19च्या जेएन.1 या नव्या स्वरूपाच्या विषाणूने ग्रस्त पहिला रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य...
राज्यातील सर्व ३१ सरकारी रक्तपेढ्यांमधे रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे अलिकॉट मशिन बसण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत केली. आमदार...
दिल्लीच्या एम्स रूग्णालयात झालेल्या न्यूमोनियाच्या वाढीशी चीनमधील न्यूमोनियाच्या प्रकरणांशी कोणताही संबंध नाही. चीनमधला न्यूमोनिया आणि येथील न्यूमोनिया याच्यात फार फरक आहे, असे केंद्रीय आरोग्य...
आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने अवघ्या १७ महिन्यांत १९ हजारांपेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख...
हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला तातडीने उपचार मिळणे अत्यावश्यक असते म्हणून यासंदर्भात जाणीव निर्माण करणे तसेच कार्डीओपल्मनरी रिससायटेशनबाबतचे पुरेसे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे...
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबर २०२३ला सुरू करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य...