एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९००हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या लक्ष देण्याजोग्या गाठी आढळल्या असून त्यांना पुढील वैद्यकीय मूल्यमापनासाठी आणि उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील यशानंतर, आता दुसऱ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४४ आयब्रेस्टएक्झाम डिवाईसेस ठेवण्यात आली आहेत, ज्याद्वारे राज्यातील ४.४ लाख अतिरिक्त महिलांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा आयोजकांचा मानस आहे. आयब्रेस्टएक्झाम हे बॅटरीवर चालणारे, वेदनारहित आणि रेडिएशनमुक्त...
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आज, 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत...
मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर उद्या सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त असणाऱ्या सार्वजनिक सुट्टीमुळे लसीकरण...
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे चॅन्सेलर आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रामध्ये “व्हॅक्सीन्स इन्जेक्टिंग होप” या आंतरराष्ट्रीय प्रवास प्रदर्शनाचे...
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर आज, शुक्रवार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी कोविड लसीकरण बंद...
मौखिक आजारांचा प्रार्दुभाव वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय...
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (CDSCO) आणि इक्वाडोरच्या Agencia Nacional de Regulation, Control Y Vigilancia Sanitria –...
राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एस' विभागातील भांडूप परिसरात असणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहाच्या दुरूस्तीचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रसूतिगृह दुरूस्तीच्या कालावधीकरिता बंद...
केंद्र सरकार 2024 या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याचे अंदाज काही प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमधून...