सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू
'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...
ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. याबाबत मुख्यमंत्री व सरकार सकारात्मक असून त्यांनी २ दिवसांचा वेळ मागितला आहे....
मुंबईतली सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून (एईएमएल) मुंबईच्या ग्राहकांसाठी हरित ऊर्जा सादर करण्यात आली आहे. हरित ऊर्जेच्या वापरासाठी ग्राहकांनी पुढे...
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंन्त...
ब्रिटीशांच्या काळापासून देशभरात असलेले लष्कराचे १३० गोठे तब्बल १३२ वर्षांनंतर बंद करण्याचा निर्णय लष्कराने घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.
विविध ठिकाणी तैनात असलेल्या...
एंजल ब्रोकिंगने अॅक्सलरेटेड मोबाइल पेजेसमध्ये (एएमपी) एआय आधारीत पूर्णपणे एकिकृत चॅटबॉट आणले असून अशी सुविधा देणारी ही पहिली बीएफएसआय कंपनी आहे.
या नव्या सुविधेमुळे एंजल...
देशाच्या तिन्ही सैन्य शाखांमधून मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे, हे सरकार सादर करीत आलेल्या आकडेवारीवरून अनेकदा स्पष्ट होते. सातत्याने पाकिस्तान सीमेवर होणाऱ्या चकमकी, घातपात-अपघात, दहशतवादी...
मनसुख हिरेन यांच्या हत्त्येचे प्रकरण एटीएसकडून काढून ते अखेर एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश महाराष्ट्रातल्या ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातल्या आरोपींना सर्व कागदपत्रांसह...
पुणे येथील दक्षिण कमांड, सैनिकांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजपासून "ऑपरेशन थिरवल्लूर" सुरू केले आहे.
लष्कराकडून नागरी प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, तामिळनाडूमधील थिरवल्लूर...