सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू
'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...
गेल्या काही वर्षांत देशात सर्वत्र 'मेक इन इंडिया'ची धूम आहे. याद्वारे परदेशी आयातीवर अवलंबित्व कमी करून देशांतर्गत संबंधित उत्पादनाला चालना देण्याचे धोरण केंद्र सरकारने...
दिवसेंदिवस पृथ्वीवर जगणे मानवाला कठीण होत जाणार आहे. त्याची चुणूक गेली काही वर्षे दिसत आहे. मात्र एकत्रित प्रयत्न मानवी जीवन सुसह्य होण्याकडे केले जात...
झोमॅटोचा आयपीओ आज लिस्ट झाला. गुंतवणूकदारांना अपेक्षेप्रमाणे घसघशीत सुमारे ८० टक्के इतका परतावा मिळवून देणाऱ्या झोमॅटोपाठोपाठच येत्या २७ जुलै रोजी खुली होणारी ग्लेनमार्क लाईफसायन्सेसची प्रारंभिक...
जपानच्या टोक्यो येथे येत्या २४ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धा वास्तविक गेल्या वर्षीच व्हावयाच्या होत्या. परंतु कोरोना महामारीमुळे सारेच गणित कोलमडले....
मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणि मुंबई महापालिका क्षेत्रातच असणारा महापालिकेचा ‘तुळशी’ तलाव आज (१६ जुलै) सकाळी ११ वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी...
कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने, लसींच्या चाचण्यांना गती देण्यासाठी / लसी बाजारात आणण्यापूर्वी त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने आणखी दोन प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला...
कोविडच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये मास्क नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातच एन ९५ रेस्पिएटर मास्क, हे फार उपयुक्त मानले जातात. आता याच एन ९५ मास्कला पर्याय...
मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरप्रमाणे आता एलपीजी ग्राहकांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि सर्वांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून, एलपीजी ग्राहकांना कोणत्या वितरकांकडून एलपीजी...