जागतिक पटलावर सध्या भू-राजकीय तणाव, गुंतागुंतीचे राजनैतिक डावपेच आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या बदलांचे सत्र सुरू आहे. युरोप आणि आशियामध्ये मोठे राजकीय बदल झाले आहेत, जिथे एका बाजूला फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांना तुरुंगात टाकून लोकशाही उत्तरदायित्वाचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे, तर दुसरीकडे जपानने सनाई ताकाईची यांच्या रूपाने आपल्या पहिल्या महिला पंतप्रधानांची निवड करून एक ऐतिहासिक सामाजिक झेप घेतली आहे. याचबरोबर, इराणवर संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांमुळे तेथील अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली असून, मध्य-पूर्वेतील अस्थिरता अधिकच गडद झाली आहे.
या राजकीय अस्थिरतेचे थेट प्रतिबिंब आर्थिक क्षेत्रात उमटले असून, चांदीच्या दराने गाठलेला सार्वकालिक उच्चांक...
राजकीय पक्ष आता त्यांचा वित्तीय लेखा निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील. राजकीय पक्षांना त्यांचे देणगी अहवाल, लेखा परीक्षित वार्षिक लेखा आणि निवडणूक...
नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली....
दूरसंचार क्षेत्र हे नवनव्या तंत्रज्ञानासह सातत्याने विकसित होत असलेले क्षेत्र आहे. या क्षेत्राने वायर लाईन ते मोबाइल सेवा असा कायापालट पाहिलेला आहे. मोबाइल सेवा...
मान्सून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात चोवीस तास कार्यरत...
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या...
मुंबईत बांद्रा रेल्वेस्थानकाजवळची अनधिकृत शाखा तोडली म्हणून बाळासाहेबांचा फोटो तोडल्याचा बनाव करुन काल महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. संजय राजाराम राऊत यांच्या मालकांनी देवेंद्र फडणवीस...
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत, जी-20 पायाभूत सुविधा कार्यगटाची तिसरी बैठक, आजपासून 28 जून 2023 दरम्यान उत्तराखंडच्या ऋषिकेश इथे होत आहे. जी-20 सदस्य गटांचे प्रतिनिधी, निमंत्रित...
कोविड आपत्तीनंतर जगाचे औषधी भांडार ही भारताने निर्माण केलेली ओळख टिकून राहावी यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच, रसायने आणि खते...
2023-24 या आर्थिक वर्षातील 17.06.2023 पर्यंतची प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी, निव्वळ संकलन 3,79,760 कोटी रुपये झाल्याचे दर्शवते, हे कर संकलन मागील आर्थिक वर्षाच्या 3,41,568 कोटींच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या तुलनेत 11.18% ची वाढ दर्शवते. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ...