एनसर्कल

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू 'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...

सफाळ्यात ८ डिसेंबरला...

सफाळ्यातील अचानक मित्र मंडळाच्यावतीने येत्या ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे, सफाळे श्री २०२४ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मिथुन...

मोटोरोलाने लाँच केला...

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात...

बीएलएस इंटरनॅशनलने सिटीझनशिप...

सरकार आणि नागरिकांसाठीची जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञानासिद्ध सेवा भागीदार संस्था बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड (बीएलएस)ने १५हून अधिक देशांमध्ये निवास व नागरिकत्व मिळविण्यासाठीच्या जलदगती गुंतवणूक...

VLSRSAMची सलग दुसरी यशस्वी...

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाची ओदिशाच्या किनारपट्टीवरून व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल, VLSRSAMची सलग दुसरी यशस्वी उड्डाण चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि...

पातंजलयोगदर्शन आणि निरंतर...

पातंजलयोगदर्शन - निरंतर साधना, हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. काय आहे या पुस्तकात? इ.स. अकराव्या शतकात होऊन गेलेल्या राजा भर्तृहरी यांचे ऋषी पतंजलींविषयी दोन...

आयएटीओ घडवेल मध्य...

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी तीन क्रांती आवश्यक आहेत. पहिली हरित क्रांती, दुसरी औद्योगिक क्रांती आणि तिसरी पर्यटन क्रांती. देशात आणि मध्य प्रदेशात पर्यटन क्रांती घडवून...

निसर्गस्नेही दांपत्याचे वाचनीय...

पुस्तक परिचयासाठी 'स्वप्नामधील गावां...', हे पुस्तक हाती घेतले आणि वाचायला सुरुवात केली. दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी यांचे हे अनुभवकथन वाचताना एक वेगळ्याच भावविश्वात आपण...

अशोक कुमार सिंह...

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) महासंचालक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी काल नवी दिल्लीत...

परळीत 21 ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी...

महाराष्ट्राच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात कृषी तसेच पशु...
Skip to content