डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

दसरा (विजयादशमी) सणाचे...

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व! आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये...

दुर्गाष्टमीनिमित्त श्री दुर्गादेवीची...

भक्तांच्या रक्षणासाठी मारक रूप घेऊन अवतरणार्‍या आणि राक्षसरूपी दुर्जनांचा सर्वनाश करणार्‍या श्री दुर्गादेवी विषयीची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखातून करून घेऊया.   १. व्युत्पत्ती आणि अर्थ अ. दैत्यनाशार्थवचनो...

राधासुता.. तेव्हा कुठे...

'राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?' असा प्रश्न कृष्णाने कर्णाला विचारला. त्याच्या रथाचे चाक जमिनीत रूतल्यावर कर्ण जेव्हा धर्माच्या बाता करू लागला तेव्हा कृष्णाने...

रस्ते बांधणारा जादुगार...

एकीकडे नितीन गडकरी नावाचा अवलिया भारतभर रस्त्यांचे नवनवीन प्रोजेक्ट्स राबवतोय. त्यांच्या कार्यकुशलतेला सलाम करत  राजकीय मुखवटे बाजला  ठेवत  टोकाचे विरोधी पक्षदेखील आपापल्या भागातील रस्त्यांची...

नवरात्र व्रताचा इतिहास,...

यावर्षी 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर, या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस...

सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व!

उद्या म्हणजेच ६ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या...

श्राद्धाचे महत्त्व आणि...

प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे. श्राद्धविधी...

श्राद्धविधीतले तर्पण, तीलतर्पण...

श्राद्धविधी अंतर्गत असलेली एक महत्त्वाची कृती म्हणजे तर्पण. या लेखात तर्पण, पितृतर्पण, तीलतर्पण यांचे महत्त्व आणि पद्धत याविषयी समजून घेऊया. तर्पण- व्युत्पत्ती आणि अर्थ- ‘तृप्’ म्हणजे संतुष्ट करणे. ‘तृप्’...

‘कोरोना’त असा कराल...

यंदाच्या वर्षी आजपासून, 21 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर  2021 या कालावधीत पितृपक्ष आहे. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात सर्वांनी महालय श्राद्ध करण्याचे हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेले...
Skip to content