डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

नागपंचमीचे महत्त्व! असे...

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा...

श्रावणी सोमवार आणि...

यावर्षी 'श्रावणी सोमवार' हे व्रत  1, 8, 15 आणि 22 ऑगस्ट यादिवशी केले जाईल. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे.  सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी...

आषाढी एकादशी – ...

10 जुलैला असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने..... आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या...

खोटे बोलत उद्धव...

मला मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हणून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचा माझ्या नावाला विरोध होता, असे खोटे कारण त्यांनी सांगितले. शरद पवारांनी आग्रह धरल्याने...

व्हिपपेक्षाही गाजले ते...

मूळ शिवसेना कोणाची किंवा व्हिप कोणाचा लागू होणार, या प्रश्नांपेक्षाही विधानसभेच्या अधिवेशनात आज मतदानाच्या वेळी सर्वाधिक हिट होते ते शहाजी बापू पाटील.... गेल्या काही...

प्रदीप भिडेंमुळे ‘दूरदर्शन’...

ख्यातनाम वृत्तनिवेदक प्रदीप भिडे स्वर्गवासी झाले आणि मनात त्यांच्यासंबंधीच्या अनेक आठवणींनी रुंजी घातली. मोठ्या पदावर काम करूनही अत्यंत साधे, निगर्वी प्रदीपजी आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ...

हनुमान जयंती आणि मारुतीच्या...

मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।।   वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो...

राजगर्जना ऐकूनही.. तो...

"व्हनी तो चेतवारे| चेतवीताच चेतीतो||"... टाइप भाषण करून समाज थोडाच बदलणार आहे?? चळवळ हवी.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे काल रात्री शिवतीर्थावर गुढी पाडव्याच्या...

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या...

हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी...
Skip to content