डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी...

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून सभागृहाचं कामकाज लागोपाठ तहकूब करावं लागलं आणि अखेर पुन्हा पुन्हा गदारोळ झाल्यानं ते सोमवारपर्यंत तहकूब करण्यात...

‘महाशिवरात्र’ व्रताचे महत्त्व!

शिव ही सहज प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे शिवाचे भक्त पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणात आहेत. महाशिवरात्र हे शिवाचे व्रत असून या व्रताचे महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि महाशिवरात्र...

सार्थ ठरावा मराठी...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आणि कविवर्य कुसुमाग्रजांची जन्मतिथी इंग्रजी तारखेनुसार पाठोपाठ याव्यात हा मराठी भाषेचा गौरव आणखी वाढवणारा योगायोग आहे. मराठीला महाराष्ट्राची राजभाषा म्हणून 1...

ओरखड्यांशिवाय मिश्कील चिमटे...

सुधीर गजानन जोशी! शिवसेनेची एक बुलंद तोफ काल, १७ फेब्रुवारी २०२२ रोजी खऱ्या अर्थाने शांत झाली. गेल्या काही वर्षांपासून सुधीरभाऊ केवळ आपले शारीरिक अस्तित्त्व...

जाणून घ्या वसंत...

माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही...

आज माघी श्री...

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला....

.. आणि बाळासाहेबांना...

माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार विजय वैद्य, दैनिक 'सामना'तले सहकारी आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक संजय डहाळे, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर असे आम्ही चौघेजण चहापाण्यासाठी एका...

पत्रकारितेतील परवलीचा शब्द...

सकाळी आठ सव्वाआठच्या सुमारास मोबाईल खणखणला. पलीकडे राजीव कुलकर्णी होता. तुम्हाला कळले की नाही? आपले रायकर साहेब गेले.. सुन्न झालो. सुमारे 45 वर्षांचा टप्पा...

मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि...

आज मकरसंक्राती! मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाणघेवाण केली जाते. मकरसंक्रांतीचे महत्त्व,...
Skip to content