डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

हज यात्रेसाठी यंदा...

यंदा हज यात्रेसाठीचे अर्ज आणि यात्रेकरूंची निवडप्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात करण्यात आली. यासाठी, यावर्षी आलेल्या एकूण 1.84 लाख अर्जांपैकी 14,935 हज इच्छुक अर्जदारांना यात्रेची संधी...

स्वा. सावरकर, राहुल...

मुंबईत विधानसभेमध्ये गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरून गदारोळ झाला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी...

आदित्य ठाकरेंचे लग्न...

कोणाचेही तोंड बंद करायचे असले तर त्याचे लग्न लावून देणे, हा प्रभावी उपाय आहे, असं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आणि तसं सांगतानाच...

गुढीपाडवा! अर्थात हिंदूंच्या...

हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे...

सुरेखा यादव ‘वंदे भारत’च्या...

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा शंकर यादव यांना सोमवारी, १३ मार्च रोजी सोलापूर ते सीएसएमटी मार्गावर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस चालवण्याचा बहुमान मिळाला. महाराष्ट्रातील...

बिबट्यांना पळवायचंय, गाणी...

बिबट्या आला तर रोडिओवर गाणी लावा... म्हणजे बिबट्या पळून जातो, असा सल्ला वन अधिकारी देतात, अशी तक्रार एका आमदाराने काल विधानसभेत केली. त्यावरून संतप्त...

महिलांसाठी फिरत्या व्यायामशाळा,...

महिलांसाठी चार-पाच योजना आम्ही लागू केल्या आहेत. त्यात कंटेनर, आंगणवाडी योजना, फिरते धुलाई मशिन्स, महिलांसाठी फिरत्या व्यायामशाळा, महिलांसाठी फिरत्या अभ्यासिका आणि महिलांसाठी कौशल्यविकास केंद्रे अशा...

होळी (हुताशनी पौर्णिमा) सणामागील...

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा...

अर्ध्या तासानंतरही मिळाली...

कुष्ठरोगासारख्या संवेदनशील विषयावर आरोग्यमंत्रीच संवेदनशील नसल्याचे आज राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. या विषयावरील लक्षवेधी सूचना जितेन्द्र आव्हाड यांच्यासह सात आमदारांनी उपस्थित केली होती. पण,...
Skip to content