डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

हवाईदल उपप्रमुखांनी स्वतः...

हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज बंगळूर येथे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी-40) हे मुलभूत प्रशिक्षणासाठी वापरण्यात येऊ शकणारे विमान स्वतः चालवून बघितले. एचटीटी-40 हे पूर्णपणे...

G-20 परिषदेच्या हस्तकला...

नवी दिल्ली येथे नजीकच्या काळात होऊ घातलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने, दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम मध्ये 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत...

सरकारला जीएसटीमधून ऑगस्टमध्ये...

ऑगस्ट, 2023 महिन्यात एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर 1,59,069 कोटी रुपये जमा झाला, ज्यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्राचा वस्तू आणि सेवा कराचा वाटा 28,328 कोटी...

टपाल विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी...

विद्यार्थ्यांची फिलाटेली (टपाल तिकीट संकलन) आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी टपाल विभागाने दीनदयाळ स्पर्श योजना हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे. इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या...

राष्ट्रीय युवा संसद...

33व्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल “नेहरू रनिंग शिल्ड (फिरती ढाल)” आणि चषक केंद्रीय विद्यालय क्रमांक 1, छिंदवाडा, मध्य प्रदेश (जबलपूर क्षेत्र, दक्षिण...

ब्राझीलचे लष्करप्रमुख जनरल...

ब्राझिलियन लष्कराचे कमांडर जनरल टॉमस मिगुएल माइन रिबेरो पायवा हे 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2023 दरम्यान सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. भारत आणि...

आधार कार्डाशी संबंधित...

सार्वजनिक सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नागरिकांना अखंड सहाय्य प्रदान करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) 1947 क्रमांकाची ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ म्हणजेच दूरध्‍वनीमार्फत मोफत मदतसेवा सुरू केली आहे. आधारशी संबंधित...

भारताने ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची...

भारतीय हवाई दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (LCA) LSP-7 तेजसने 23 ऑगस्ट 2023 रोजी गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) या हवेतून...

चांद्रयान-3च्या लँडिंगनिमित्त महाराष्ट्रात...

इस्त्रो (ISRO), अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेची तिसरी अभ्यासात्मक चांद्र मोहीम असलेले चांद्रयान-3 आज बुधवार, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा क्षण अधोरेखित करण्यासाठी...
Skip to content