महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...
एक महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील एकक आणि उर्जा मंत्रालया अंतर्गत एक अग्रगण्य बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आरईसी लिमिटेडला आर्थिक वर्ष 2022-23साठी 'आर्थिक सेवा क्षेत्र (बँकिंग...
प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आज 21 आणि उद्या 22 जानेवारी 2024 रोजी...
‘विकसित भारत’ आणि ‘भारत - लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनांसह 26 जानेवारी 2024 रोजी कर्तव्य पथ येथे होणारे 75व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिलाकेंद्रित असेल....
केंद्र सरकार आणि युरोपियन कमिशन यांच्यात,भारत -युरोपियन महासंघाच्या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) चौकटी अंतर्गत सेमीकंडक्टर कार्यक्षेत्र, संबंधित पुरवठा साखळी आणि नवोन्मेष यासंदर्भातील कार्य व्यवस्थेच्या दृष्टीने,...
सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण...
राज्यातील पर्यटनस्थळांचा अधिकाधिक प्रचार व प्रसिद्धी व्हावी याकरिता, माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छादूत म्हणून राज्यशासनाने...
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (एमआयएफएफ) प्रवेशिका खुल्या करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट महोत्सव माहितीपट, ॲनिमेशनपटांसाठी दक्षिण आशियातील...
भारतीय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक संघटनेने (आय. ई. ई. एम. ए.) आयोजित केलेल्या विद्युत क्षेत्रावरील 'बी. आय. डी. 2024' या 'बिल्ड ई. एल. ई....
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे आणि मेट्रो संपर्क सुविधेद्वारे जोडले जाईल तसेच भविष्यात विमानतळाला जलमार्गाने जोडण्याची योजना असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री...