पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने राजवीर चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार राऊत, ध्वनि राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं...
नुकत्याच सुरू झालेल्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) राष्ट्रीय स्पर्धेसाठी आलेल्या 840 प्रवेशिकांपैकी अत्यंत कलात्मक मांडणीने निर्मिती केलेल्या 77 चित्रपटांची निवड करण्यात आली...
अभिनय आणि अध्यात्म, याच्या बळावर अभिनेते प्रसाद ताटके यांनी असंख्य मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 'भैरोबा', 'काटा रुते कुणाला', 'कन्यादान', 'लक्ष', 'स्वप्नांच्या पलीकडले', 'माधुरी मिडलक्लास', 'क्राईम डायरी',...
लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपटांची पर्वणी असलेला 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षक आणि चित्रपट उद्योग व्यावसायिकांना मोहिनी...
नॅशनल जिओग्राफिकची निर्मिती असलेल्या 'बिली अँड मॉली : ॲन ऑटर लव्ह स्टोरी' या ओपनिंग फिल्मने यंदाच्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (मिफ्फ) सुरूवात होणार आहे. उद्या, 15...
सिंगापूरच्या मोहना कारखानीस यांनी लिहिलेल्या ‘एका’ या कादंबरीचे तसेच ‘जाईचा मांडव’ आणि ‘पैंजण’ या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमधल्या एव्हरशाईन हॉलमध्ये...
सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" नुकताच प्रसिद्ध गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान करण्यात...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २ जून रोजी सायंकाळी पाच वाजता पापरी चक्रवर्ती यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम...
दोन परिचारिकांच्या जीवनाभोवती केंद्रित असलेल्या पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला ३० वर्षांत पहिल्यांदाच 77व्या कान्स चित्रपट महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार पाल्मे डी’ओरसाठी...
मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हँडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर एका पाठोपाठ एक चित्रपट...