कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल 'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड', हा टास्क सुरू झाला, ज्यात पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले....

बिग बॉसमध्ये आज...

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड.. बिग बॉसच्या घरात रंगणार हा नवा टास्क.. आता सुरू होणार खरा खेळ! बिग बॉसच्या घरात सदस्यांना नवनवे टास्क दिलेच...

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’वर...

गणेशोत्सव झाल्यावर पितृपक्षाला प्रारंभ होतो. हिंदू धर्मात ‘पितृऋण’ फेडण्यासाठी श्राद्धविधी करण्याला विशेष महत्त्व दिले आहे. मात्र, समाजात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि त्याविषयीचे धर्मशास्त्र माहित नसल्यामुळे श्राद्धाविषयी...

‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’चे...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते 'सावरकर: विस्मृतीचे पडसाद' (लेखक: विक्रम संपत, अनुवादक: रणजित सावरकर, मंजिरी मराठे) या पुस्तकाचे प्रकाशन अलीकडेच पुण्यात बाबासाहेबांच्या निवासस्थानी करण्यात...

गायक-संगीतकार प्रकाश येवारे...

ज्येष्ठ गायक व संगीतकार प्रकाश शिवाजीराव येवारे यांचे आज पहाटे डोंबिवली येथील राहत्या घरी झोपेतच निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,...

पूजा व साईनाथच्या...

गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या तरुण-तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा असतात. त्या म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करियरचा...

रविवारी ऑनलाईन ऐका...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘स्वरसंचित’ ह्या कार्यक्रमात रविवार दिनांक १२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका ललित राव...

.. अन्यथा जयंत...

जयंत पवार यांचा नाटक-कथाकार म्हणून लौकिक झाला असेलही. परंतु त्यांची नजर पत्रकाराची होती. संधी मिळाली असती तर ते एक धाडसी पत्रकार झाले असते, अशी...

५ लाखांच्या बक्षिसांचा...

महाराष्ट्राचा आवडता सण, गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अनेक मंडळे आणि सोसायट्या कोरोनाचे निर्बंध कायम असल्यामुळे उत्सवाच्या आयोजनाबद्दल चिंतित आहेत. मात्र, व्हिडिओ कम्युनिकेशन्स स्टार्टअप सुपरप्रोद्वारे...
Skip to content