मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
मी चित्रपटाच्या कथा लिहित नाही, मी त्या इतरांच्या नकळत उचलतो. कथा तुमच्या आजूबाजूस असतातच, मग ती रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये असोत किंवा प्रत्यक्ष जीवनातील घटना असो,...
चिरंजीवी. होय, 2022चा इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार आणि अभिनेता-निर्माता चिरंजीवी कोनिडेला यांना देण्यात येणार आहे.
गोव्यामध्ये काल झालेल्या 53 व्या...
53वा ‘इफ्फी’ अर्थात आतंरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये तालेईगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये उद्यापासून दिमाखदार सोहळ्याने सुरू होणार आहे.
एका शानदार रंगारंग शुभारंभासाठी हा महोत्सव सज्ज आहे....
ॲनिमेशन म्हणजे आभासी चलतचित्रांच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे प्रेक्षकांना शिक्षित करणे आणि कार्यप्रवृत्त करणे होय! उठावदार रंगसंगती, पात्रांच्या सर्व कोनांमधून होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली, आणि हृदयाला भिडणाऱ्या साध्या संकल्पना किंवा...
गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणार्या...
श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्रीगणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध...
भाद्रपद मासात येणार्या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामागील इतिहास आणि सण साजरा करण्याच्या पद्धतीविषयी या लेखातून जाणून घेऊया.
तिथी: भाद्रपद...
सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता...