गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...
भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम भारतातील...
मुलींचे महत्त्व आणि त्यांचे हक्क याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी, दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन देशभरात साजरा केला जातो. आज यानिमित्ताने मुलींचे हक्क, आरोग्य...
'प्रबोधन गोरेगाव' संस्थेतर्फे आयोजित प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘खिसा’, या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे.
मदन...
‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’, या वेब सिरीजचे पहिले पर्व २० भागांचे होते. त्यात ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांच्या जन्माचे प्रयोजन आणि बापनाचार्य, सुमती महाराणी, अपलराज शर्मा...
मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या VEER SAVARKAR THE MAN WHO COULD...
समकालीन दिग्दर्शक सौरव विष्णू दिग्दर्शित पुरस्कारप्राप्त लघुपट ‘टेलिंग पॉण्ड’ला २०२२-२०२३मध्ये सहा एपिसोड्सच्या माहितीपटामध्ये बदलण्यात येणार आहे. ऑस्करसाठी पात्र ठरलेला हा लघुपट जादुगोरा, झारखंडमधील आदिवासी...
आज, 8 नोव्हेंबर 2021 रोजी, पु. ल. देशपांडे यांची 102वी जयंती आहे. त्यानिमित्त स्टोरीटेल मराठीवर पुलंच्या आगळ्यावेगळ्या पुस्तकांची भेट श्रोत्यांना मिळणार आहे. पुलंनी लिहिलेले वेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतर कलावंत...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 146व्या जयंतीनिमित्त चित्रपट विभाग (फिल्म्स डिव्हिजन) आज त्यांच्यावरील एक चरित्रपट दाखवून त्यांना आदरांजली वाहणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत...