कल्चर +

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...

अनंत चतुर्दशीचे महत्त्व! 

गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणार्‍या...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन...

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्रीगणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध...

ज्येष्ठा गौरी!

भाद्रपद मासात येणार्‍या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामागील इतिहास आणि सण साजरा करण्याच्या पद्धतीविषयी या लेखातून जाणून घेऊया. तिथी: भाद्रपद...

श्री गणेशाचे उपासनाशास्त्र!

सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता...

ऋषींप्रती कृतज्ञता व्यक्त...

ऋषी किंवा मुनि म्हटले, की आपले हात आपोआप जोडले जातात आणि आपले मस्तक आदराने झुकते. या भरतखंडात अनेक ऋषींनी विविध योगमार्गांनुसार साधना करून भारताला...

श्री गणेश चतुर्थीस...

श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर एक सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात...

१४ ऑगस्टला शाश्वती...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विदुषी शाश्वती मंडल यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

लतादीदींचे पहिले गाणे...

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 93 वर्षांच्या आपल्या आयुष्यात संपूर्ण विश्वावर आपल्या स्वरसुरांची उधळण केली. आज देहरुपाने त्या आपल्यामध्ये नसल्या तरी प्रत्येकाच्या ह्रदय सिंहासनावर...

श्रृती सडोलीकर यांची...

मुंबईच्या दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘स्वरसंचित’ या शीर्षकाअंतर्गत दर महिन्याला एका विख्यात गायक कलाकाराची ध्वनिमुद्रित मैफील प्रसारित करण्यात येते. त्याअंतर्गत  रविवार, १९ जून रोजी संध्याकाळी...
Skip to content